मानव-वन्यप्राणी संघर्ष (निबंध) (Human-Wildlife Conflict: An Essay)











Comments

  1. डॉक्टर अमित सुमन तुकाराम पाटीलसरांचा आजचा गावपळण हा ब्लॉग वाचला. पाटील सरांचे ब्लॉग वाचणे म्हणजे आहो भाग्य, काहीतरी हटके आणी हटके अंदाजात वाचायला मिळणार याबद्दल त्यांचे स्टेटस वाचुन आधीच उत्कंठा वाढलेली. कितीही धकाधकीचा दिवस गेला तरी सरांचे ब्लॉग वाचणे म्हणजे आपल्याला आपल्याच देशातील विविध परंपरेचे नव्याने ज्ञान होणे.सरांचे वन्यजीव प्रेम सर्वाना माहितीच आहे. पण आज गावपळण परंपरे विषयी एका MD डॉक्टर ने लिहिणे म्हणजे अगदी दुर्मिळ. डॉक्टर असुनही अगदी सामान्य माणसांशी संबंध असणे आणी ते जोपासाने अगदी अशक्य म्हणावी अशी गोष्टसर अगदी सहज करतात. मला वाटतं ही गोष्ट त्यांना वारसा हक्काने आई कडुन आली. सरांच्या आई म्हणजे आपल्या आर आर आबांच्या भगिनी. आबा जसे सर्वसामान्य लोकांमध्ये प्रसिद्ध तसेच अमित पाटील सर.
    सर आजचा ब्लॉग कायम स्मरणात राहिलं. आपल्या नावासमोर वडिलांच्या आगोदर आई च नाव लिहिणारे माझ्या माहितीतील तुम्ही पाहिले व्यक्ती. या पुढे आपणा कडुन विविध दुर्मिळ विषयांचे ब्लॉग वाचायला मिळोत या सदिच्छा सह जय महाराष्ट्र.

    ReplyDelete
  2. खूप सुंदर, वास्तव्यजीवनाला धरून आणि विचार प्रबोधनपर लेख आहे सर .

    ReplyDelete
  3. डॉक्टर साहेब एक वेगळ्या विषयाला हात घालून नाविन्यपूर्ण माहिती दिल्याबद्दल आपले खूप खूप आभार

    ReplyDelete

Post a Comment

Popular Posts