वाचकांचे आभार!
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
कळविणेस अत्यंत आनंद होत आहे की, माझ्या '...कारण, भारत माझा देश आहे!' (www.dramittukarampatil.blogspot.in) या ब्लॉगची वाचकसंख्या १०००० चा टप्पा पार करून पुढे गेली आहे.
भारत, अमेरिका, फ्रान्स, सिंगापूर, रशिया, इंग्लंड, कॅनडा या देशांतील वाचक लक्षणीय असून मला वैयक्तिकरीत्या अपेक्षित नसणाऱ्या (पण, उत्तम प्रतिसाद मिळालेल्या) नायजेरिया, बहामास, पेरू, दक्षिण कोरिया याही देशांसह जगभरातील सुमारे ४० देशांतील वाचक माझ्या ब्लॉगला लाभले आहेत... आणि, हे सर्व केवळ दीड वर्षांच्या अल्पावधीत घडून आले आहे!
मी प्रथितयश किंवा नावाजलेला लेखक नसताना, एक सामान्य माणूस म्हणून लिखाण करत असूनही आपण सर्वांनी माझ्या लिखाणावर दाखविलेल्या प्रेमाने मीे भारावून गेलो आहे...ते यापुढेही वृद्धिंगत होईल ही अपेक्षा!
डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील

Comments
Post a Comment